खासदारांकडून नाल्याचे भूमिपूजन

 Borivali
खासदारांकडून नाल्याचे भूमिपूजन
खासदारांकडून नाल्याचे भूमिपूजन
खासदारांकडून नाल्याचे भूमिपूजन
खासदारांकडून नाल्याचे भूमिपूजन
See all

बोरिवली - पश्चिमेतील एक्सर रोड नाल्याचे भूमिपूजन भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याहस्ते करण्यात आले. या नाल्यामुळे एक्सर गाव आणि आसपासच्या परिसरातील सांडपाणी वाहून मोठ्या नाल्याला मिळते. या नाल्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजप आमदार मनीषा चौधरी, बाबा सिंग, जीतू पटेल, अरविंद यादव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments