शिवसेनेकडून डस्टबिनचे वाटप

 Dahisar
शिवसेनेकडून डस्टबिनचे वाटप
शिवसेनेकडून डस्टबिनचे वाटप
शिवसेनेकडून डस्टबिनचे वाटप
शिवसेनेकडून डस्टबिनचे वाटप
शिवसेनेकडून डस्टबिनचे वाटप
See all

कांदरपाडा - शिवसेनेच्या वतीने दहिसरच्या कांदरपाडातल्या वीर हनुमाननगरमधील रहिवाशांना कचऱ्याचा डबा अर्थात डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर म्हणाले की, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे सर्व कचरा डब्यातच टाकून आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा.

Loading Comments