प्रभागांमध्ये उलथापालथ

  Pali Hill
  प्रभागांमध्ये उलथापालथ
  प्रभागांमध्ये उलथापालथ
  प्रभागांमध्ये उलथापालथ
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचनेची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये काही वॉर्डमधले प्रभाग कमी करण्यात आले आहेत. तर काही वॉर्डमधले प्रभाग वाढवण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रभाग पुनर्रचनेमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेची 2012 मधील प्रभाग रचना आणि 2017 च्या प्रभाग रचनेत झालेला बदल यांचे ग्राफिक्सच्या माध्यमातून केलेले विश्लेषण.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.