फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

 Mumbai
फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
See all

प्रतीक्षानगर - सरदारनगर इथल्या साईबाबा भाजी बाजाराबाहेर बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेनं कारवाई केलीय. साईबाबा भाजी मार्केट बाहेर असलेले फेरीवाले बेकायदेशीरपणे बस्तान मांडून बसायचे. त्यामुळे रहिवाशांना ये-जा करण्यास त्रास होत होता. स्थानिकांच्या तक्रारीनुसार फेरीवाल्यांवर बाजार उठवण्यात आल्याचं पालिकेच्या परिरक्षण आणि दुरुस्ती खात्यातील कर्मचारी पी. बी. कांबळे यांनी सांगितलं.

Loading Comments