• पालिका विभागाची अतिक्रमण विरोधी कारवाई
  • पालिका विभागाची अतिक्रमण विरोधी कारवाई
SHARE

गोरेगाव - येथील स्थानक परिसरात पालिका विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी दुकानदारांवर कारवाई केली. गोरेगाव स्थानकासमोरील दुकानदारांनी दुकानांबाहेर अतिक्रमण करून अर्ध्याहून अधिक जागा व्यापली होती. दुकांदारांचे सामान जप्त करत व्यापलेली जागा पालिका विभागाने मोकळी केली. यापूर्वी या दुकानदारांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जवळपास 12 दुकानदारांवर कारवाई कऱण्यात आली असल्याचे पी दक्षिण अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या