तुटलेल्या पाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 Kings Circle
तुटलेल्या पाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

माटुंगा - चंदावरकर क्रॉस रोड येथे पावसामुळे उन्मळून पडलेल्या झाडाच्या तुटलेल्या पाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पडलेले झाड उचण्यात आले आहे. पण तुटलेला पार तसाच असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.'तुटलेल्या कट्ट्याचा त्रास होतो. तसेच त्याच्याबाजूला कचरा साचल्याने मच्छरचे प्रमाणही वाढले आहे', असे येथे फळविक्री करणाऱ्या अशोक रावत यांनी सांगितले.

Loading Comments