पालिकेची खड्डे भरा मोहीम

 Ghatkopar
पालिकेची खड्डे भरा मोहीम
पालिकेची खड्डे भरा मोहीम
पालिकेची खड्डे भरा मोहीम
पालिकेची खड्डे भरा मोहीम
पालिकेची खड्डे भरा मोहीम
See all

घाटकोपर - हिराचंद देसाई रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम पालिकेनं हाती घेतलंय. या रोडवर मोठ्या प्रंमाणात खड्डे होते. प्रवासी आणि वाहन चालकांना या खड्ड्यांमुळे त्रास सहन होत होता. गोळीबार रोडवरील खड्डे देखील खडी टाकून बुजवण्यात आलेत.

Loading Comments