मुंबई लाइव्हच्या इम्पॅक्टमुळे खड्डा बुजला

 Masjid Bandar
मुंबई लाइव्हच्या इम्पॅक्टमुळे खड्डा बुजला

मस्जिद - जंजिकर स्ट्रीटवर गटाराच्या बाजूलाच एक मोठा खड्डा पडला होता. 20 सप्टेंबर रोजी मुंबई लाइव्हने ही बातमी दाखवली होती. याचा मागोवा घेत अखेरीस हा खड्डा बुजवून नीट करण्यात आलं आहे. त्यामुळं वाहन चालवणाऱ्यांना होणारा त्रास कमी झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. त्यामुळं हा खड्डा बुजवल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

Loading Comments