डेंग्यूला हरवायचंय !

 Bhandup
डेंग्यूला हरवायचंय !
डेंग्यूला हरवायचंय !
डेंग्यूला हरवायचंय !
डेंग्यूला हरवायचंय !
See all

भांडुप - भांडुपमधील डोंगराळ परिसरातील घरांच्या छतावर साचणाऱ्या पाण्याची सफाई करण्यात आली. तसेच पालिकेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून पाण्याचे नमुने ही तपासण्यात आले. या मोहिमेमुळे साथीच्या रोगांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासोबतच यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनीही पाणी साचू न देणे, साफसफाई ठेवण्याचेे अावाहन पालिकेने केले आहे.

Loading Comments