ते बेकायदेशीर बांधकाम तोडलं

 wadala
 ते बेकायदेशीर बांधकाम तोडलं
 ते बेकायदेशीर बांधकाम तोडलं
 ते बेकायदेशीर बांधकाम तोडलं
 ते बेकायदेशीर बांधकाम तोडलं
 ते बेकायदेशीर बांधकाम तोडलं
See all

वडाळा - गेली अनेक वर्षे वडाळा ब्रिज फुटपाथवर बेकायदेशीर बांधकाम केलेल्या वस्तीवर पालिकेने कारवाई करून तेथील वस्ती उठवली. पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या सहकार्यानं येथील जेमतेम ६० ते ७० झोपड्यांचे अतिक्रमण पालिकेनं हटवलं. 'पुरावे असून देखील जर पालिका राहण्यासाठी दुसरीकडे जागा देत नसेल तर पुन्हा इथेच येऊन वास्तव करू' असं मत इथे राहणाऱ्यांनी व्यक्त केलं, "तर पुलाच्या दोन्ही बाजूच्या संपूर्ण झोपडपट्ट्या या तोडल्या जातील असं माटुंगाचे पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी सांगितलं, 'पालिकेनं याआधी दिलेल्या सूचनेप्रमाणे येथील लोकांनी ही जागा खाली केली नाही' 'त्यामुळे पोलिसांच्या मदतीनं ही बेकायदेशीर वस्ती उठवावी लागतेय' असं पालिका कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments