पालिकेच्या कारवाईला दुकानदारांचा विरोध

 Dahisar
पालिकेच्या कारवाईला दुकानदारांचा विरोध
पालिकेच्या कारवाईला दुकानदारांचा विरोध
पालिकेच्या कारवाईला दुकानदारांचा विरोध
पालिकेच्या कारवाईला दुकानदारांचा विरोध
पालिकेच्या कारवाईला दुकानदारांचा विरोध
See all

दहिसर - एसएन दुबे रोड, रावलपाडा रोडचे रुंदीकरण करण्याचं काम सुरूये. पालिका आर उत्तर विभागानं नोटीस दिल्यानंतर परिसरातल्या दुकानदारांनी अनधिकृत भाग तोडला. पालिकेनं घराच्या वरच्या बाजूला बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार दुकानदारांनी घराच्या वरच्या बाजूला बांधकाम केलं. पण 13 डिसेंबरला पालिका अधिकारी आले आणि त्यांनी दुकानावर बांधलेल्या बांधकामावर कारवाई केली. याला दुकानदारांनी विरोध केला.

Loading Comments