हायवे होणार सपाट !

 Dahisar
हायवे होणार सपाट !

दहिसर - बोरीवली दहिसर चेकनाक्यावर असलेल्या फ्लायओवर ब्रिजवर मोठमोठे खड्डे होते, ज्यामुळे या ब्रिजवरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या ब्रीजवर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे.

Loading Comments