मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका

 Kurla
मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका
मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका
मुंबई लाइव्हच्या बातमीचा दणका
See all

कुर्ला - स्टेशनच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरचे दिवे अखेर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. हे दिवे बंद पडल्याची बातमी नुकतीच मुंबई लाइव्हनं दिली होती. प्रशासनानं या बातमीची दखल घेत हे दिवे सुरू केले आहेत. कुर्ला स्टेशनच्या बहार रोडवरील दिवे अनेक दिवस बंद होते. दिवे नसल्यानं रस्त्यावरून चालणं कठीण झालं होतं. मात्र दिवे सुरू झाल्यामुळे अडचण दूर झाल्याचं स्थानिक रहिवासी आरिफ शेख यांनी म्हटलंय.

Loading Comments