Advertisement

दुकानदाराची नामी शक्कल


दुकानदाराची नामी शक्कल
SHARES

मस्जिद बंदर - सॅम्युअल स्ट्रिट इथे गटाराचे झाकण गेले अनेक दिवसापासून तुटले आहे. त्याची साधी दखलही कुणाककडून घेण्यात आलेली नाही. याच ठिकाणी बाजुलाच असलेल्या चहावाला सुंदरलाल यादव यांनी तात्पुरता उपाय म्हणून प्लायवूड ठेवला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना या बाबत माहिती असावी यासाठीचे हे पाऊल पालिका कर्मचाऱ्यांनी उचलणे बंधनकारक होतं. पण अजूनसुद्धा पालिका कर्मचारी येथे लक्ष देत नाहीत अशी माहीती चहावाला सुंदरलाल यादव यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement