Advertisement

भावपूर्ण श्रद्धांजली ...!

अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यात सापडलेल्या भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमान एएन-३२ विमानातील सर्व १३ मृतदेह सापडले आहेत. या सर्वांच्या कुटुंबीयांना त्याची माहिती देण्यात आली आहे. हे मृतदेह हेलिकॉप्टरमधून आणण्यात येतील.

भावपूर्ण श्रद्धांजली ...!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा