Advertisement

शहराचा स्विमींगपूल!

दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत पाणीच पाणी भरलं अाहे. नागरिक तसंच वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत अाहे. पालिकेला मात्र याचं काहीच सोयरसुतक नाही. महापालिकेच्या बेजबाबदार कामाचा हा नमुनाच अाहे.

शहराचा स्विमींगपूल!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा