'पाया'भरणी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी गिरगाव चौपाटीनजीकच्या अरबी समुद्रात गेलेल्या स्पीड बोटीला बुधवारी सायंकाळी अपघात झाला. यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला.