पालिकेकडून झाडाची छाटणी

 Pali Hill
पालिकेकडून झाडाची छाटणी
पालिकेकडून झाडाची छाटणी
पालिकेकडून झाडाची छाटणी
पालिकेकडून झाडाची छाटणी
पालिकेकडून झाडाची छाटणी
See all

वांद्रे - वांद्रे-कुर्ला कॉम्प्लॅक्समध्ये दोन दिवसापूर्वी झाडामुळे झालेल्या अपघातानंतर पालिका जागी झाली. पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी वाढलेल्या झाडाच्या फांद्यांची छाटणी केली. दोन दिवसांपूर्वी डबल डेकर बस या झाडांच्या फांदीला आदळली होती. यात सहा प्रवासी जखमी झाले होते. कोणती दुर्घटना झाल्याशिवाय पालिकेला जागच येत नाही, असा आरोप परिसरातील स्थानिक अजय सलुंकी यांनी केलाय.

Loading Comments