गोरेगावमध्ये स्वच्छता अभियान

 Goregaon
गोरेगावमध्ये स्वच्छता अभियान
गोरेगावमध्ये स्वच्छता अभियान
गोरेगावमध्ये स्वच्छता अभियान
See all

गोरेगाव - राज्य राखीव पोलिस दल एसआरपी कॅम्पमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री मा. रविंद्र वायकर यांनी स्वच्छता अभियानाचे आयोजन केलेले. त्यावेळी राज्य राखीव पोलीस दल क्र.८ चे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यानी मोहिमेत हातभार लावुन परिसर स्वच्छ करण्यास मदत केली.

Loading Comments