मालाडमध्ये स्वछता मोहीम

 Malad
मालाडमध्ये स्वछता मोहीम
मालाडमध्ये स्वछता मोहीम
मालाडमध्ये स्वछता मोहीम
See all

मालाड- मालाड पू्र्वेकडील हायवे परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रगती बस स्टॉप इथून या स्वछता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत स्वच्छ भारत अभियानातील 60 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. कार्यकर्त्यांच्या कामगिरीमूळे स्थानिक नागरिकांचाही या मोहिमेत सहभाग होता. तसेच स्वच्छता ठेवा असं आवाहन समन्वयक प्रेसी नायर यांनी केले.

Loading Comments