पालिकेच्या मैदानावर अतिक्रमण

 Ghatkopar
पालिकेच्या मैदानावर अतिक्रमण
पालिकेच्या मैदानावर अतिक्रमण
पालिकेच्या मैदानावर अतिक्रमण
पालिकेच्या मैदानावर अतिक्रमण
See all

कांदिवली - एम.जी. रोडवरील पालिकेच्या मैदानावर अतिक्रमण करण्यात आलंय. तसंच केबल वायरही या मैदानात टाकण्यात आल्यात. काहि दिवसांपूर्वीच इथं आग लागल्याची घटना घडली होती. तरीही इथं पालिकेतर्फे कुठलीच कारवाई केली जात नाहिये. याविराेधात इमारत आणि बांधकाम अभियंता विनोद त्रिवेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. पण यावर पालिकेलाच कारवाई करावी लागेल, असं वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकुंद पवार यांनी म्हटलंय.

Loading Comments