चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन

Andheri
चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन
चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन
चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन
चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन
चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन
See all
मुंबई  -  

अंधेरी - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कंत्राटदारांनी अभियंत्यांच्या कार्यालया बाहेर आंदोलन केलं. 300 ते 400 कंत्राटदारांची 400 कोटी पर्यंतची कामाची बिले 4 ते 5 वर्षांपासून प्रलंबित आहेत. जोपर्यंत कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतलीय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.