Advertisement

'ही' आहे ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची यादी

ठाणे शहरात सध्या कोरोनाचे १ हजार ८०२ रुग्ण आहेत.

'ही' आहे ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची यादी
SHARES

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात गुरुवारअखेरपर्यंत ९ हजार ४८४ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहरात सध्या १ हजार ८०२ रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली ६१२, नवी मुंबई महापालिका ८८५, मिरा-भाईंदर २८५, उल्हासनगर २९६, भिवंडी १०७, अंबरनाथ १२४, बदलापूर १२४ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १६९ अॅक्टिव रुग्ण आहेत.

 ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी  एकूण रुग्णांपैकी निम्मे म्हणजे ४ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण ५०.३१ टक्के असून सध्या ४ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कंटेन्मेंट झोनची यादी


हेही वाचा -

'ही' आहे वसई, विराई, नालासोपारातील कंटेनमेंट झोनची यादी

'असे' आहेत कल्याण - डोंबिवलीमध्ये कंटेनमेंट झोन




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा