रस्ता डागडुजीच्या कामांची पाहणी

 Dahisar
रस्ता डागडुजीच्या कामांची पाहणी
रस्ता डागडुजीच्या कामांची पाहणी
रस्ता डागडुजीच्या कामांची पाहणी
रस्ता डागडुजीच्या कामांची पाहणी
रस्ता डागडुजीच्या कामांची पाहणी
See all

दहिसर - मुंबई महानगरपालिकेकडून 150 रस्त्यांच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलंय. दहिसरमधल्या आईसी कॉलनीतील मानसी इनक्लेव्हपासून ते राज टॉवरपर्यंत पालिकेकडून रस्त्यांच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय. स्थानिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी 23 ऑक्टोबरला रात्री या रस्त्यांच्या कामाची पडताळणी केली होती. रस्त्यांच्या डागडुजीसाठी वापरण्यात आलेलं मटेरियल हे चांगल्या दर्जाचं नसल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं होतं. त्यानुसार नगरसेवकांनी त्या कामांची पडताळणी केली.

Loading Comments