विकासकामांचा शुभारंभ

 Chembur
विकासकामांचा शुभारंभ
विकासकामांचा शुभारंभ
विकासकामांचा शुभारंभ
विकासकामांचा शुभारंभ
See all

टिळकनगर - सोमवारी खारच्या टिळकनगर परिसरातल्या आंबेवाडी इथं पाण्याची पाइपलाइन आणि शौचालयाचं बांधकाम सुरू झालंय. हे बांधकाम वॉर्ड क्रंमांक 87 चे नगरसेवक महेश पारकर यांच्या निवडणूक निधीतून करण्यात येतंय. टिळकनगरमधले रहिवासी गेले तीन महिने शौचालयाची मागणी करत होते.

Loading Comments