Advertisement

Live Updates: सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू


Live Updates: सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू
SHARES

UPDATES :

- मृतांचा आकडा ६ वर, तर ६ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं.

मृतांची नावे अशी:

33 injured, 06 deaths

Apoorva Prabhu F/35

Ranjana Tambe F/40

Zahid Shiraj Khan M/32

Bhakti Shinde F/40

Tapendra Singh M/35

Mohan G Kaygunde M/55

- पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल. दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात येईल.

दुर्घटनेतील मृतांना सरकारकडून ५ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार.

- मुखमंत्री देवेंद्र फडणवीस

CASUALTY LIST 


DEATHS : 05 deaths

Apoorva Prabhu F/35

Ranjana Tambe F/40

Zahid Shiraj Khan M/32

Bhakti Shinde F/40 

Tapendra Singh M/35


INJURED PERSONS 

1) SONALI NAVALE  F/30

2)ADHVIT NAVALE  M/  3

3)RAJENDRA NAVALE  M/33

4)RAJESH  LOKHANDE  M/39

5)TUKARAM  YEDGE M/31

6) JAYESH  AVLANI  M/ 46

7)MOHAN KAYGADE M/40

8)MAHESH SHERE 

9)AJAY  PANDIT M/31

10)HARSHADA VAGHALE  F/35

11)VIJAY BHAGVAT  M/42

12)NILESH PATAVKAR 

13)PARSHURAM PAWAR M/

14)MUMBLIK JAISWAL M/

15)MOHAN MOJHADA M/43

16)ANOLKHI  M/32

17)AYUSHI RANKA F/30

18)SIRAJ KHAN M/55

19)RAM KUPREJA M/59

20)RAJEDAS DAS M/23

21)SUNIL GIRLOTKAR M/39

22)ANIKET ANIL JADHAV M/19

23) ABHIJIT  MANA M/21

24) RAJKUMAR CHAWALA M/49

25)SUBHESH BANRJI M/37

26)RAVI  LAGESHETTY M/40

27)NANDA VITTHAL KADAM  F/56

28)RAKESH  MISHRA M/40

29) ATTAR KHAN M/45 

30) SUJAY  MAZI M/28

31)KANUBHAI SOLANKHI M/47

32) DEEPAK PAREK

- दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, ३६ जखमी, २ गंभीर

Apoorva Prabhu F/35

Ranjana Tambe F/40

Zahid Shiraj Khan M/32

Sarika Kulkarni F/35 

Tapendra Singh M/35

मृतांमध्ये ३ महिला २ पुरूषांचा समावेश

-मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.

-रात्रभरात हा ब्रिज पाडण्यात येणार

-मध्यरोडवरील वाहतूक ही वाडीबंदर रोडवर वळवण्यात आली आहे. तर चर्चगेट रोडवर पश्चिम वाहिन्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. अर्धवट ब्रिज पाडण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

- हा ब्रिज 100 वर्ष जुना. ब्रिज रेल्वेने बांधला असून त्याची देखभालीची जबाबदारी पालिकेकडे होती.

-मध्यरोडवरील वाहतूक ही वाडीबंदर रोडवर वळवण्यात आली आहे. तर चर्चगेट रोडवर पश्चिम वाहिन्यांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. अर्धवट ब्रिज पाडण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

-शंभरटक्केब ब्रिज धोकादायक नव्हता, पालिकेने दुरूस्ती दरम्यान काही सुचना केल्या होत्या. पालिका रेल्वे मिळून या सर्व घटनेची चौकशी करेल. जखमींचा खर्च शासन करेल.

-विनोद तावडे

-या ब्रिजची ६ महिन्यापूर्वी दुरूस्ती करण्यात आली होती. मग हा ब्रिज कसा पडला. त्याला कोण  जबाबदार... हे तापसून दोषींवर कायदेशीर कारवाई करणार    

- खासदार अरविंद सावंत

सीएसएमटी स्टेशनसमोरील पादचारी पूल कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. अपूर्वा प्रभू (३५) आणि रंजना तांबे (४०), जाहीद सिराज खान (३२) अशी मृतांची नावे आहेत.  या घटनेत ३४ जण जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही मृत महिला जीटी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. ड्युटी संपवून त्या घरी परतत असतानाच ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे. 



३४ जण गंभीर

गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मोठा आवाज होऊन सीएसएमटी स्टेशनपासून टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंगजवळ उतरणाऱ्या पुलाचा ६० टक्के भाग कोसळला. या दुर्घटनेत ४ जणांचा  मृत्यू झाला. तर ३४ जण गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ सेंट जाॅर्ज, जीटी रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेच्या ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे. पुलाचा सांगाडा कारवर पडल्याचं सांगितलं जात आहे.  गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं. संध्याकाळची वेळ असल्याने या पुलावर अनेक जण प्रवाशी ये - जा करत असतात. त्याशिवाय या पुलाखाली वाहनांची वर्दळ असते.



हा पूल जरी रेल्वेचा असला तरी या पुलाची जबाबदारी महापालिकेकडे होती. धोकादायक पुलांच्या यादीत या पुलाचा समावेश होता. या पुलाचं स्ट्रक्चर  आॅडिटही करण्यात आलं होतं. यावेळी या पुलाची छोटीशी दुरूस्ती करण्यात यावी, असं सांगण्यात आलं होते. ज्या कुणी अशी माहिती दिली होती त्याच्यावर कारवाई केली जाईल.

- अरविंद सावंत, खासदार 




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा