सीएसटी स्टेशन अंधारात

 Fort
सीएसटी स्टेशन अंधारात
सीएसटी स्टेशन अंधारात
सीएसटी स्टेशन अंधारात
सीएसटी स्टेशन अंधारात
See all

सीएसटी - सीएसटी स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे स्थानकावरील विद्युत पुरवठा खंडित झाला. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ट्रेन देखील 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले. तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Loading Comments