अखेर पडदा उघडला...

 Malad
अखेर पडदा उघडला...
अखेर पडदा उघडला...
अखेर पडदा उघडला...
अखेर पडदा उघडला...
See all

मालाड - मुंबई लाइव्हने दाखवलेल्या बातमीनंतर तीन वर्षापासून नेव्हीनगर इथे झाकून ठेवलेला सामान्य माणसाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावरील पडदा अखेर बाजूला झालाय. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक दीपक पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर तीन वर्षांनंतर पुतळ्याच्या नूतनीकरणाचं कामही सुरू करण्यात आलंय.

Loading Comments