मतदार नावनोंदणीला उत्तम प्रतिसाद

 Mumbai
मतदार नावनोंदणीला उत्तम प्रतिसाद

धारावी - मुंबईत मतदार नावनोंदणी अभियान सुरू आहे. जी - उत्तर धारावी विधानसभा क्षेत्रात मतदान नावनोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. ५ हजार ८३५ नवयुवकांनी मतदान नोंदणीचे अर्ज भरलेत. त्याचबरोबर शेकडो अर्जाचे वाटप होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात हा आकडा ६ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे प्रगणक अरुण खरात यांनी सांगितले.

 

Loading Comments