धुडगूस

 Mumbai
धुडगूस
Mumbai  -  

गोरक्षणाच्या नावाखाली गोरक्षक गट दलित अल्पसंख्याकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप होत आहे. यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यात या गटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments