डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रात्यक्षिक

 wadala
डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रात्यक्षिक
डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रात्यक्षिक
डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रात्यक्षिक
डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रात्यक्षिक
See all

वडाळा - नागरी सुरक्षा सप्ताहा अंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्ट जूनी वसाहत परिसरात डिझास्टर मॅनेजमेंटची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत कोणते पाऊल उचलावे यासंदर्भात प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. पोर्ट ट्रस्ट नागरी सुरक्षा संगठनच्या वतीनं याचं आयोजन केलं होतं. याला रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

Loading Comments