साठेनगर नाल्याजवळचे रहिवासी त्रस्त

 Mandala
साठेनगर नाल्याजवळचे रहिवासी त्रस्त
साठेनगर नाल्याजवळचे रहिवासी त्रस्त
साठेनगर नाल्याजवळचे रहिवासी त्रस्त
See all

मानखुर्द - घाटकोपर-मानखुर्द हायवेवरील साठेनगर नाल्यावर अवैधरीत्या राडारोडा (डेब्रिज) टाकलं जातंय. यामुळे इथल्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रोज रात्री येणाऱ्या तीन डम्परमधून इथं हा राडारोडा टाकला जातोय. यामागे कोण आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Loading Comments