Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

वाचवाल तर वाचाल


वाचवाल तर वाचाल
SHARES

विजय नगर - जोगेश्वरीमधील बांद्रेकरवाडी विजय नगर येथे उभारण्यात आलेल्या वृत्तपत्र वाचनालयाची दुरवस्था झाली आहे. वृत्तपत्र ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला स्टँड पार गंजून गेला आहे. तसेच स्टँडवरील वृत्तपत्रांची अक्षरनावे सुद्धा पुसली गेली आहेत. शिव-शक्ती क्रिडा मंडळातर्फे पाच वर्षापूर्वी हे वृत्तपत्र वाचनालय उभारण्यात आले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा