नगरसेवकांकडून मोफत धान्यवाटप

 Khar
नगरसेवकांकडून मोफत धान्यवाटप
नगरसेवकांकडून मोफत धान्यवाटप
नगरसेवकांकडून मोफत धान्यवाटप
See all

खार - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. गुरुवारी पालिकेच्या वॉर्ड क्र ८७ चे नगरसेवक महेश पारकर यांच्यातर्फे नागरिकांना मोफत धान्यवाटप करण्यात आलं. यामध्ये डाळ आणि तांदूळ या धान्यांचा समावेश होता. 100 हून अधिक जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसंच उपस्थितांना महेश पारकर यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या.

Loading Comments