निर्माल्यानं होतंय प्रदूषण

 wadala
निर्माल्यानं होतंय प्रदूषण
निर्माल्यानं होतंय प्रदूषण
निर्माल्यानं होतंय प्रदूषण
निर्माल्यानं होतंय प्रदूषण
निर्माल्यानं होतंय प्रदूषण
See all

मिठागर तलाव - मुलुंडमधील मिठागर तलावात मोठ्या प्रमाणात कचरा आणि निर्माल्य साचलंय. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झालंय. निर्माल्य जमा करण्यासाठी कुंड्यांची सोय असतानाही त्याचंही तलावातच विसर्जन करण्यात आलंय. त्यामुळे तलावात शेवाळंही जमा झालंय आणि कुजलेल्या निर्माल्यामुळे दुर्गंधी पसरून डासांची पैदास वाढण्याचीही भीती आहे.

Loading Comments