मालाडमधील (Malad) जामरुशी नगर परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत २ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या (fire brigade) गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू आहे. (mumbai fire news)
(सविस्तर वृत्त लवकरच)
Loading next story...