आमदार लागले कामाला

 Madh Island
आमदार लागले कामाला
आमदार लागले कामाला
आमदार लागले कामाला
See all

मढ - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदारांनी देखील कंबर कसली आहे. मालाड पश्चिमेकडील मढमध्ये स्थानिक आमदार असलम शेख यांनी बुधवारी संध्याकाळी अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. एरंगल गावातील हिरादेवी मंदिर परिसराचं सौंदर्यकरण, वटारगल्ली येथे मच्छीमारांसाठी नवीन जेट्टी, पास्कलवाडीच्या दुर्गामाता सोसायटीतील पॅसेज नूतणीकरण आणि रस्त्याचं काँक्रीटीकरण, वनेला तलावात बोअरवेल, साईनगर, कोकणनगर, सागर किनारा सोसायटी, दुर्गामाता सोसायटी गेट नंबर 4 येथील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरण याशिवाय अनेक विकास कामांचा शुभारंभ एकाच दिवशी करण्यात आलं.

Loading Comments