खड्डे बुजवण्यास सुरुवात

 Bhandup
खड्डे बुजवण्यास सुरुवात
खड्डे बुजवण्यास सुरुवात
खड्डे बुजवण्यास सुरुवात
See all

भांडुप - भांडुपच्या एस वॉर्डातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केलीय. पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गासह कोकणनगर, सह्याद्रीनगर, महाराष्ट्रनगर, कांजुरमार्ग, भांडूप व्हीलेज, भांडूप गाव येथील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरु आहे. उच्च न्यायालयाने दिलेले अल्टिमेटमच्या नंतर हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय.

Loading Comments