महापालिकेनं बुजवले मालाडमधले खड्डे

 Mumbai
महापालिकेनं बुजवले मालाडमधले खड्डे
महापालिकेनं बुजवले मालाडमधले खड्डे
See all

आदर्श जंक्शन - मालाडच्या पी उत्तर पालिका विभागाने मालाड परिसरातल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. मालाड मार्वे रोड येथील आदर्श जंक्शन येथे रस्त्यावर पडलेले खड्डे गुरुवारी पालिकेनं डांबरीकरण करून भरले. या कामाची स्थानिक नगरसेवक परमिंदर भामरा यांनीही पाहाणी केली.

Loading Comments