SHARE

अंधेरी - पालिकेच्या के. पश्चिम विभागाच्या कार्यालयाच्या गच्चीवर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर आणि मनपा कर्मचाऱ्यांसह प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक संजय पवार उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना शुभेच्छा देऊन मुंबई कचरा मुक्त करण्याचे जनतेला आवाहन पालिकेकडून करण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या