उड्डाणपुलावरील फुटपाथ ठरतोय धोकादायक

 Chembur
उड्डाणपुलावरील फुटपाथ ठरतोय धोकादायक

चेंबूर - टिळकनगरच्या उड्डाणपुलावर असलेल्या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. इथले पेव्हरब्लॉकही निखळले आहेत. इतकचं नाही तर तिथे विजेच्या तारा गेल्या कित्येक दिवसापासून उघड्या पडल्या असल्यानं पादचाऱ्यांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी प्रवाशी विकी जाधव यांनी केली आहे.

Loading Comments