कुर्ल्याच्या म्हाडा इमारतीत कचऱ्याचे साम्राज्य

 Mumbai
कुर्ल्याच्या म्हाडा इमारतीत कचऱ्याचे साम्राज्य
कुर्ल्याच्या म्हाडा इमारतीत कचऱ्याचे साम्राज्य
कुर्ल्याच्या म्हाडा इमारतीत कचऱ्याचे साम्राज्य
See all

कुर्ला - परिसरातल्या म्हाडा इमारतीच्या आवारात सध्या कचऱ्याचा ढीग साचलाय. या परिसरात कचराकुंडी नसल्याने रहिवासी इमारतीच्या आवारातच कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात आजार पसरत आहेत. परिसरात कचराकुंडी नसल्याने कचरा आवारात टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. शिवाय कचरा उचलणारी गाडी येते पण ती या परिसरातील कचरा उचलत नाही. त्यामुळे पालिकेने परिसरात कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रहिवासी समीक खान यांनी केली.

Loading Comments