जीएसटी विधेयकाला विधानसभेत मंजुरी

  Nariman Point
  जीएसटी विधेयकाला विधानसभेत मंजुरी
  मुंबई  -  

  जीएसटीच्या तीन विधेयकापैकी एका विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. विधेयक क्रमांक 34 ला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे जकात आणि स्थानिक संस्थाकर रद्द केल्याने होणाऱ्या महसुलाच्या हानीबद्दल मुंबई महानगरपालिकेला आणि इतर स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्यासाठी, त्यांच्याशी संबधित किंवा बाबींसाठी तरतूद करण्याकरिताच्या या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.