गटार तुटून अपघाताचा धोका

 Pali Hill
गटार तुटून अपघाताचा धोका
गटार तुटून अपघाताचा धोका
See all

वांद्रे - गेइटी गॅलेक्सी सिनेमागृहाच्या समोर 30व्या रस्त्यावर असलेलं गटार अपघाताला आमंत्रण ठरतंय, अशी तक्रार भाजपा कार्यकर्ता आसिफ खान यांनी केलीये. या रस्त्यावर नेहमीच मोठ्या गाड्यांचीही ये-जा चालते. त्यामुळे हे गटार खचून मोठा अपघात होऊ शकतो. या विषयी वारंवार तक्रार देऊनही पालिका कारवाई करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

Loading Comments