प्रबोधनकारांच्या पुतळ्यामागे तुंबले गटार

 Dadar

See all

दादर - दादर- पोर्तुगीज चर्चजवळ प्रबोधनकार ठाकरेंचा पुतळा आहे. या पुतळ्यामागील गटार सोमवारी तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे कचरा अडकून हे गटार तुंबले असावे, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र दिवसभर याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे फुटपाथचा वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच शेजारच्या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही या दुर्गंधीची सामना करावा लागत आहे.

Loading Comments