भ्याड हल्ल्याचा निषेध


SHARE

नरिमन पॉईंट - पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने काढण्यात आली. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने काढण्यात आली. तसंच कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा आणि नवाब शरीब यांचे फोटोही जाळले. यावेळी निलेश भोसले, सुनील गिरी, करण सिंग, सुनील पालवे, रंगनाथ अय्यर, निलेश चव्हाण, संतोष पवार उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या