Advertisement

पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत


पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
SHARES

मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम हार्बर लाईनवरील लोकल सेवांवर झाला आहे. यामुळे वडाळा ते गोरेगाव मार्गावरील लोकल उशीराने धावत आहेत. तसेच वडाळा स्थानकाच्या पुढे पनवेलच्या दिशेने गाड्या जात नाही आहेत. 


(सविस्तर वृत्त लवकरच)संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा