स्टेशनवर जायचं तरी कुठून?

 Dahisar
स्टेशनवर जायचं तरी कुठून?

दहिसर - दहिसर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागतोय. या रेल्वे स्टेशनजवळ रिक्षा स्टँडही आहे. रिक्षा स्टँडच्याच बाजूला लागून भाजी मार्केट आहे. इथे फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे इथे अनेकदा वाहतूक कोंडीही झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Loading Comments