पालिका कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण

 Marine Drive
पालिका कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण
पालिका कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण
पालिका कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण
पालिका कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण
पालिका कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण
See all

चंदनवाडी - पालिकेच्या सी विभागीय कार्यालय परिसरात असलेल्या पालिका दवाखान्याच्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अनेक बेघरांनी आपला संसार थाटलाय. तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेघरानी आपले बस्तान बांधले आहे. पालिका कार्यालय येथून जवळ असूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक रहिवांश्यानी सांगितले. या विषयी सी विभाग प्रमुख जिवक घेगडमल यांच्याशी बोलले असता आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आली नाही तसंच तक्रार आल्यास लवकरच कारवाई करू असे सांगितले.

Loading Comments