रेल्वे स्टेशनवर मानवी साखळी

 wadala
रेल्वे स्टेशनवर मानवी साखळी
रेल्वे स्टेशनवर मानवी साखळी
रेल्वे स्टेशनवर मानवी साखळी
रेल्वे स्टेशनवर मानवी साखळी
रेल्वे स्टेशनवर मानवी साखळी
See all

वडाळा - बुधवारी रेल्वे स्थानकात मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. वडाळा रेल्वे पोलीस ठाणे आणि रेल्वे सुरक्षा बल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं या मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. रेल्वे सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन करून रेल्वे स्थानकावर या वेळी जनजागृती करण्यात आली.

Loading Comments